सातबारा Watch

← रोहिणी

Ferfar #2884 · रोहिणी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
रोहिणी श्रीरामराव घुगे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026 खातेदार कारभारी विठ्ठल घुगे यांनी गट क्रमांक 308 वर रोहिणी.वि.का.सेवा.सह.सोसा.लि.रोहिणी यांचेकडून दिनांक 04/08/2008 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रोहिणी वि.का.सेवा सह सोसा.लि.ता.चाळीसगाव जि.जळगाव यांचेकडील दाखला दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.