Ferfar #1586 · खराडी
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 30/3
- Talathi
- महेश वाल्मीक गोरे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
अधिकारी : तहसीलदार चाळीसगाव
आदेश क्रमांक : क्र.कु.का/ई-टपाल/२१५/२०२६
आदेश दिनांक : २४/०९/२०२६
मौजे खराडी येथील गट नंबर ३०/३ चे क्षेत्र ०.८९ हे आर पोख ०.१५ हे आर अशी एकूण १.०४ हे आर आकार र रु.१.३० पै. हि शेतजमीन श्रीमती पमाबाई देविदास राठोड रा.खराडी ता चाळीसगाव यांनी धारण केलेली असून सदर शेतजमीन महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ कलम ४३ च्या शर्तीस पात्र असून सदर जमिनीच्या इतर हक्कात दाखल कु.का.४३ प्रमाणे तबदील न करण्याचे व अविभाज्य शर्तीवर प्रमाणे हा शेरा कमी करून व सदर जमीन वर्ग - २ मधून वर्ग – १ करण्यासाठी मा तहसीलदार कार्यालय चाळीसगाव यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कु.का/ई-टपाल/२१५/२०२६
दि.२४/०९/२०२६ अन्वये नोंद केली असे.