Ferfar #1282 · ओढरे
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/2/अ
- Talathi
- महेश वाल्मीक गोरे
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौजे ओढरे येथील सोमनाथ नरसिंग पवार गट नंबर 82/2/अ चे क्षेत्र 0.24 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.22 हे आर आकार र रु.0.60 पै. यावर फेरफार क्रमांक 363 दि.20/11/2009 नुसार सदर गटातील विहीर पाणीभांडे यावर श्री दिलीप गंगाधर नवले यांचा 0-5-4 हक्क त्यांनी सह दुय्यम निंबधक चाळीसगाव यांचेकडील सूची क्रमांक 2 व दस्त क्रमांक 3476/2026 दि.30/09/2026 अन्वये सोमनाथ नरसिंग पवार यांनी त्यांच्या वरील गटाकरिता खरेदीने घेतला असून तशी नोंद दप्तरी घेण्यात आली असे.