सातबारा Watch

← ओढरे

Ferfar #1291 · ओढरे

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
महेश वाल्मीक गोरे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 मौजे विष्णूनगर येथील गट नंबर 141 चे क्षेत्र 0.97 हे आर व पोट खराब क्षेत्र 0.23 हे आर एकूण 1.20 हे आर आकार र रु.3.80 पै. मयूर प्रकाश शिरुडे यांची मालकी हक्काची असून सदर शेतजमिनीच्या इतर हक्कात फेरफार क्र .392 अन्वये पश्चिमेकडील नदीलालागून असलेल्या संपूर्ण 0-16-0 आणे ह्क्क वाल्मिक निंबा पवार यांनी सह दुय्यम निंबधक चाळीसगाव 2 यांचेकडील सूची क्रमांक 2 दस्त क्रमांक 4929/2026 दि.21/07/2026 अन्वये विमल फत्तू राठोड यांना खारेदिखतान्वाये विकला असून तशी नोंद दप्तरी घेण्यात आली असे.