Ferfar #3278 · पाटणा
चाळीसगाव, जळगाव · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 272
- Talathi
- प्रज्ञा साईनाथ पवार
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
अधिकारी : म. जिल्हाधिकारी सो जळगाव
आदेश क्र.जमीन/2/26/नअश/प्र क्र.246/2026-27, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव
दिनांक : 02/10/2026
गोपाल दगा पाटील रा.पाटणा यांनी म. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचेकडेस केलेल्या अर्जानुसार म. जिल्हाधिकारी सो जळगाव यांच्या आदेश क्र.जमीन/2/26/नअश/प्र क्र.246/2026-27, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव यांनी बाजूस दाखल गट नं 272 याचे क्षेत्र 1.01 हे. आर पो.ख 0.30 हे.आर आकार 4.95 रु. पै. या नवीन अविभाज्य शर्तीच्या भोगवटादार वर्ग 2 क्षेत्र भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करून आदेशात नमूद 1 ते 12 अटी शर्तीस अधीन राहून परवानगी दिलेली असून सदर क्षेत्रास “अकृषक रुपांतरणास प्रतिबंध करण्यात” आलेला आहे. असेबाबत गावी आदेश आलेवरून नोंद केली असे.