सातबारा Watch

← पाटणा

Ferfar #3283 · पाटणा

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
54/3/अ
Talathi
प्रज्ञा साईनाथ पवार
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी सो जळगाव आदेश क्रमांक : क्र. कुळका/1/ई-टपाल/2019/36/56/1054 आदेश दिनांक : 10/12/2019 तपशील : 1) लिहून देणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव लिहून घेणार : लताबाई अशोक धात्रक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 54/3/अ क्षेत्र 1.2000 हे.आर वर र. रु. 160000/- दि. 27/07/2022 रोजी घेतलेला बोजा कमी करणेबाबत सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांच्या दि. 01/10/2026 रोजीचा दाखला इकडील कार्यालयात सादर केला असे. सदर दाखला दिल्यावरून बोजा कमी केला असे. 2) लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव लिहून देणार : लताबाई अशोक धात्रक यांनी सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचे कडून गट नंबर 54/3/अ क्षेत्र 1.2000 हे.आर वर र. रु. 199000/- पिककर्ज घेतल्याने सदर बोजा चढविण्यात आला आहे. सदर नोंद ही सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा चाळीसगाव यांच्या दि. 01/10/2026 रोजीचा दाखला दिल्यावरून केली असे. सदर कागदपत्र दप्तरी दाखल असे.