सातबारा Watch

← चंडीकावाडी

Ferfar #2295 · चंडीकावाडी

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
34/1
Talathi
प्रज्ञा साईनाथ पवार
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : क्र/जमीन/पोटखराब/2026/ई कॉम्प/3728006 आदेश दिनांक : 21/10/2026 बाजूस दाखल शेतजमीन गट नं 34/1 क्षेत्र 1.41 हे. आर. पो. ख. 0.29 हे. आर आकार 1.90 वरील खातेदार मेरचंद दुबला चव्हाण यांनी म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांचेकडे केलेल्या अर्जानुसार म. उपविभागीय अधिकारी सो चाळीसगाव यांनी महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) नियम, 1968 व महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 च्या तरतुदीनुसार सदर गटावरील असलेले पोटखराब क्षेत्र 0.29 हे. आर वहितीखाली आणल्याने सदर क्षेत्र पोटखराब क्षेत्रातून कमी करून एकूण वाहिती क्षेत्र 1.70 हे. आर व आकार 2.30 हे. आर दाखल केले. असेबाबत गावी आदेश आलेवरून नोंद केली असे.