सातबारा Watch

← चाळीसगांव

Ferfar #78471 · चाळीसगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
321/1/1/क/17
Talathi
विनोद कृष्णराव मेन
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12-10-2026 लिहून देणार : राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव लिहून घेणार : वासुदेव माईनोमल वाधवा यांनी सर्व्हे क्रमांक : 321/1/1/क/17 तपशिल : राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव यांचा विक्रीकरा पोटी र रु 84811/- चा थकबाकी बोजा दाखल - 61282 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत राज्य विक्रीकर अधिकारी जळगाव यांचेकडील पत्र जा.क्र.रा.अ/BCP-C-001/जवि/बोजा/मे संतोष/साडी/वसुली/२०२४-२५/ब-४६७,जळगांव दि.१९/९/२०२४ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.