सातबारा Watch

← चाळीसगांव

Ferfar #78583 · चाळीसगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
323/2/26
Talathi
विनोद कृष्णराव मेन
First seen
22h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक एसबीआय होम लोन सेंटर अजिंठा चौक जळगाव गहाणखत लिहुन देणार : जिजाबाई भगवान पाटील रा. चाळीसगांव यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. चाळीसगाव2 यांचेकडील दस्त क्रमांक 3730-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1747000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 323/2/26 क्षेत्र 0.7500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जिजाबाई भगवान पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1747000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.