सातबारा Watch

← चाळीसगांव

Ferfar #78657 · चाळीसगांव

चाळीसगाव, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
315/5/16
Talathi
विनोद कृष्णराव मेन
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : वि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव वि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव यांचेकडील जा.क्र.वसुली/21/2026 दि 03/08/2026, वसुली दाखला क्रमांक 39/26 दि 21/01/2026 नुसार कर्जदार योगेश अशोक मोरे यांची थकबाकी रक्कम रुपये 117850/- चा जप्ती बोजा जामीनदार म्हणून श्री सोमनाथ कौतिक पाटील यांचे गट नंबर/ सर्वे नंबर 315/5/16 वर बोजा दाखल केला. अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक वि.व.अ.जळगाव जि.नागरी व पगारदार नोकरांची सह पतसंस्थांचे फेड.मर्या.जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.वसुली/21/2026 दि 03/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 117850/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.