Ferfar #3670 · सामनेर
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 276/19
- Talathi
- रुपाली साहेबराव रायगडे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 07/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026
मौजे सामनेर येथील नरेद्र पितांबर चव्हाण (पाटील) वगैरे यांचे नावाचे बिनशेती गट क्र २७६/१९ चे क्षेत्र १५०.०० आर चौमी चे त्यांच्या नावाचे क्षेत्रावर
विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी जळगाव जिल्हा ना.व पगारदार नोकरांच्या सह पतसंस्थांचे सह फेडरेशन म.जळगाव यांचा र.रु १३६६३९/-जप्ती बोझा कर्जदार अतुल डिगंबर चव्हाण यांना जामीनदार म्हणून नरेद्र पितांबर चव्हाण (पाटील)यांच्या हिश्यापुरता बसविला असे गावी विशेष वसुली अधिकारी व विक्री अधिकारी जळगाव जिल्हा ना.व पगारदार नोकरांच्या सह पतसंस्थांचे सह फेडरेशन म.जळगाव यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती आदेश जा.क्र.वसुली / ४२/२०२६ दिनांक ३०/०९/२०२६ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 136639.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.