Ferfar #3673 · सामनेर
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 403/1
- Talathi
- रुपाली साहेबराव रायगडे
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
खातेदार:चंद्रकांत भिला पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या गट क्र ४०३/१ चे क्षेत्र 3 हे 25 आर च्या शेत जमिनीवर दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक .जळगाव यांचेकडून दिनांक 01/04/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 425000/-पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.९/९/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.