सातबारा Watch

← पुनगांव

Ferfar #13253 · पुनगांव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
118/2/88
Talathi
तेजस रोहिदास भराटे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : संत नरहरी महाराज नागरी सह.पतसंस्था मर्या. पाचोरा जी जळगाव लिहून घेणार : १)वंदना राजेंद्र बाविस्कर २)राजेंद्र सदाशिव सराफ यांनी सर्व्हे क्रमांक : 118/2/88 तपशिल : संत नरहरी महाराज नागरी सह पतसंस्था मर्या पाचोरा यांचा र रु 300000 दि .17-08-2013 चा बोजा दाखल राजेंद्र सदाशिव यांना जामीन - 5573 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र ६८१५-२०२६ दिनांक ०८/०९/२०२६ ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.