सातबारा Watch

← पुनगांव

Ferfar #13281 · पुनगांव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
130/142
Talathi
तेजस रोहिदास भराटे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25-10-2026 लिहून देणार : श्री.विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्या .पाचोरा ता पाचोरा जी जळगाव लिहून घेणार : गजानन भिका पाटील यांनी प्रमाणे गजानन भिका पाटील यानी श्री विवेक वर्धिनी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 12300 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 5084-2026 दिनांक 24/06/2026 ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.