सातबारा Watch

← पुनगांव

Ferfar #13290 · पुनगांव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2/ब/2/प्लॉट/72/ते/84/3
Talathi
तेजस रोहिदास भराटे
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026 व्यवहार : खरेदी लिहून देणार: युधिष्टिर को ऑप हौसिंग सोसायटी ली पाचोरा चे सभासद- पाटील प्रकाश रामदास संमती देणार : युधिष्टिर को ऑप हौसिंग सोसायटी ली पाचोरा चे विद्यमान चेअरमन- दिलीप हरिभाऊ परदेशी लिहून घेणार : प्रतिभा महेंद्रसिंग पाटील मौजे पुनगाव येथील बिनशेती गट नंबर -125/2/ब/2/प्लॉट/72/ते/84/3 याचे एकूण क्षेत्र 66.00 चौरस मीटर यात आर सी सी बांधीव क्षेत्र 32.50 चौरस मीटर व बखळ क्षेत्र 33.50 चौरस मीटर लिहून देणार यांनी खेरेदीने दिले आहे. संगणकीय प्रणाली नुसार दुय्यम निबंधक यांनी सदोष दस्त नोंदविलेला आहे.गावी दस्त क्रमांक 5119/2026 दिनांक 25/06/2026 नुसार अ पत्रकानुसार ( सूची क्रमांक 2 ) अर्जदार यांचे अर्ज नुसार नोंद घेतली आहे.