Ferfar #13291 · पुनगांव
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- तेजस रोहिदास भराटे
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
व्यवहार : खरेदी
देणार: अर्जुन सह. गृह निर्माण संस्था पाचोरा चे सभासद- अनिल शिवाजी चौधरी.
संमती देणार : अर्जुन सह.गृह निर्माण संस्था पाचोरा चे विद्यमान चेअरमन- शाम नामदेव कुमावत
घेणार : सुरेश मधुकर बागुल,जया सुरेश बागुल.
मौजे पुनगाव येथील बिनशेती गट नंबर -125/2/ब/2 मधील प्लॉट नंबर -129 ते 136/2 याचे एकूण क्षेत्र 85.65 चौ. मी लिहून देणार मालकीचे घर क्रमांक 2 यात आर सी सी बांधीव क्षेत्र 42 चौ.मी उर्वरित बखळ जागा क्षेत्र 43.65 चौ.मी.खेरेदीने दिली आहे. संगणकीय प्रणाली नुसार दुय्यम निबंधक यांनी सदोष दस्त नोंदविलेला आहे.गावी दस्त क्रमांक 4680/2026 दिनांक 10/06/2026 नुसार अ पत्रकानुसार ( सूची क्रमांक 2 ) अर्जदार यांचे अर्ज नुसार नोंद घेतली आहे.
125/2/ब/2/प्लॉट नं/129/ते/136/2