Ferfar #13301 · पुनगांव
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/7/8
- Talathi
- तेजस रोहिदास भराटे
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद मर्ज होऊन बँकेचे नवीन नाव स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विवेकानंद नगर पाचोरा
लिहून घेणार : विशाखा सचिन पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 109/7/8 तपशिल : स्टेट बॅंक ओफ़ हैद्राबाद शाखा पा र रु. 7,35,000/-दि.1/11/13 सचिन दिनानाथ यांचे पु . - 4841
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक पाचोरा यांच्याकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र 7791-2026 दिनांक 26/10/2026 ची सूची २ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.