Ferfar #1549 · वेरूळी बु.
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 46/1
- Talathi
- रितेश विनोद गोसावी
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहुन देणार : वेरुळी बु वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव
लिहुन घेणार : भगवान वसंत पाटील, गट नं – 46/1
चा बोजा कमी करणे बाबत अर्ज व वेरुळी बु. वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव चे पत्र दिलेवरून व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आलेवरून ७/१२ वर वेरुळी बु वि.का.सेवा.सह सोसा.लि. ता-पाचोरा जि- जळगाव यांचा र.रु 120000 चा फेरफार क्रमांक 1 ने दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरिलप्रमाणे कागदपत्रे दफ्तरी दाखल असे