Ferfar #1550 · वेरूळी बु.
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 171/1
- Talathi
- रितेश विनोद गोसावी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार - कालीदास भगवान पाटील, रामदास भगवान पाटील, सरिता शाम पाटील, कपिल शाम पाटील, श्रुती श्रीकांत पाटील.
लिहून घेणार - शशीकांत हरी साबळे
बाजूस दाखल गट क्र 171/1 क्षेत्र 0.24 ,पो.ख 0.09 हे.आर या शेतजमिनीवरील इतर हक्कात असलेली विहीर लिहून देणार कालीदास भगवान पाटील, रामदास भगवान पाटील, सरिता शाम पाटील, कपिल शाम पाटील, श्रुती श्रीकांत पाटील यांनी सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचे कडील सूची क्र 2 , दस्त क्र PCR-7438-2026 दिनांक- 08/10/2026 नुसार लिहून घेणार शशीकांत हरी साबळे यांना विहीर खरेदीने दिली आहे शेतजमीन दिलेली नाही