सातबारा Watch

← खेडगांव (नंदीचे )

Ferfar #2469 · खेडगांव (नंदीचे )

पाचोरा, जळगाव · JSON

Type
कौटुंबिक आणेवारी/हिस्सेवारी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
रितेश विनोद गोसावी
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - कौटुंबिक आणेवारी/हिस्सेवारी मौजे खेडगाव(नंदीचे) ता - पाचोरा शिवारातील जमीनीचा वाटणीपुर्व तपशील खालील प्रमाणे 1)गट नं 49/1, एकूण क्षेत्र 2.00 हे.आर (लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर ),आकार 8.50 रु.पैसे, जितेंद्र निंबा पाटील यांची संपुर्ण शेतजमीन मौजे खेडगाव(नंदीचे) ता पाचोरा शिवारातील जमीनीचा वाटणी नंतरचा तपशील खालील प्रमाणे- 1)गट नं 49/1 , एकूण क्षेत्र 2.00 हे.आर (लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर ),आकार 8.50 रु.पैसे यापैकी क्षेत्र 2.00 हे.आर(लागवडीयोग्य क्षेत्र 2.00 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.000 हे आर )आकार 8.50 रु.पैसे ची शेतजमीन सुरेखाबाई जितेंद्र पाटील यांची राहील. गावी अर्ज, प्रतिज्ञापत्र आलेवरून त्यानुसार नोंद घेतलेली आहे