Ferfar #2728 · गोराडखेडा बु.
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 184
- Talathi
- मयुरी एकनाथ पाटील
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : एच.डी .एफ.सी.बँक , शाखा पाचोरा जि जळगाव
लिहुन देणार : तुळशिदास पुरुषोत्तम पटेल , हिंमत पुरुषोत्तम पटेल रा. गोराडखेडा बु. गट नंबर/ सर्वे नंबर 184 यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 6585 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3829000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.60 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुळशिदास पुरुषोत्तम पटेल ,हिंमत पुरुषोत्तम पटेल , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 27/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3829000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.