सातबारा Watch

← गोराडखेडा खु

Ferfar #2199 · गोराडखेडा खु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
72/8
Talathi
मयुरी एकनाथ पाटील
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : एच.डी एफ.सी बँक शाखा पाचोरा लिहून घेणार : मंधोधरी गुलाब केसवाणी मौजे गोराडखेडा खु येथील गट नं. 72/8 यावर असलेला श्री महावीर सहकारी बँक ली. जळगाव यांचा गहाणखत बोजा र रु 5780000/- दाखल . दि. 06/04/2023 कर्जदार - मे.अजय ट्रेडिंग कंपनी चे प्रोप्रायटर मुकेश वासुदेव केसवाणी ,जामीनदार - मंधोधरी गुलाब केसवाणी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.