Ferfar #2338 · आर्वे
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 193/1
- Talathi
- रितेश विनोद गोसावी
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा पाचोरा, ता-पाचोरा, जि- जळगाव
लिहून देणार : नयना मनोज पाटील गट नं – 193/1
कर्जदार नयना मनोज पाटील व सहकर्जदार रणजित बाबुराव पाटील यांनी रक्कम रुपये 376000 /- कर्ज घेऊन गट नं. 193/1वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व एच.डी.एफ.सी.बँक शाखा पाचोरा, ता-पाचोरा, जि- जळगाव यांचे कडील पत्र दिनांक 03/11/2026 दिलेवरुन व मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील परिपत्रक क्र.कुळका/१/ई-टपाल/२०१९/३६/५६/१०५४ दि.१०/१२/२०१९ आलेवरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 376000 /- चा पीककर्ज बोजा नयना मनोज पाटील यांचे नावे व हिश्यापुरता दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे