Ferfar #1635 · सार्वे बु प्र.लोहारे
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/1/ब
- Talathi
- रामकृष्ण आश्रुजी बळी
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : भाऊसो तुकाराम आनंद माळी ग्रामीण बिगर शेती सह.पत संस्था मर्या. लोहारा ता पाचोरा
लिहून घेणार : योगेश मल्हारराव माळी
यांनी गट क्रमांक:92/1/ब तपशिल: दिनांक 08/01/2021 रोजी भाऊसो तुकाराम आनंदा माळी ग्रा.बि.शेती.सह.पतसंस्था चा योगेश मल्हारराव माळी यांच्या नावे र.रु.1500000/- गहाणखत कर्ज.- 1154 फेरफार क्रमांकाने गहाणखत करून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्र 7526 दि 14/10/2026 नुसार गहाण मालमत्तेचे प्रत्यांतरण पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला गहाणखत बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.