सातबारा Watch

← लोहारा

Ferfar #8779 · लोहारा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
325/1
Talathi
विजेंद्र राजेंद्र पाटील
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 बाजुस दाखल केलेल्या ग न 325/1 च्या जमीनीचे खातेदार धारेश्वर भगतसिंग राजपुत यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव धारेश्‍वर भरतसिंग परदेशी ऐवजी धारेश्वर भगतसिंग राजपुत असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 03/09/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26284830 अन्वये धारेश्‍वर भरतसिंग परदेशी ऐवजी धारेश्वर भगतसिंग राजपुत असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .