सातबारा Watch

← लोहारा

Ferfar #8780 · लोहारा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
428/अ/1
Talathi
विजेंद्र राजेंद्र पाटील
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र./जमा.3/विभाजन/एस.आर./17/2026 आदेश दिनांक : 14/10/2026 मौजे. लोहारा ता. पाचोरा जि. जळगांव येथील मिळकत गट नं. 428/अ/1 क्षेत्र 0.46 हे.आर.आकार 4.05 रु.पै.शेतजमीन ची महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम ८५ अन्वये कौटुंबिक वाटणी पुढील प्रमाणे कौटुंबिक वाटणी करून देणारे:-चंद्रकलाबाई शालिक पाटील कौटुंबिक वाटणी करून घेणारे पुढीलप्रमाणे मौजे. लोहारा ता. पाचोरा जि. जळगांव येथील गट नं. 428/अ/1 मधील संपूर्ण क्षेत्र 0.46 हे.आर.ची शेतजमीन रविंद्र शालिक पाटील यांच्या हिस्यावर. महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ च कलम ८५ अन्वये तहसिलदार पाचोरा यांचेकडील आदेश क्रमांक क्र./जमा.3/विभाजन/एस.आर./17/2026 दिनांक 14/10/2026 आलेवरून वरीलप्रमाणे शेतजमिन विभाजनाची नोंद गट क्रमांक 428/अ/1 या 7/12 वर दाखल केली असे.