सातबारा Watch

← कासमपुरा

Ferfar #3333 · कासमपुरा

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
292/1, 292/2
Talathi
प्रदिप नारायण काळे
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहुन देणार : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा लिहुन घेणार : मच्छींद्र नारायण परदेशी रा. कासमपुरा यांनी सर्व्हे क्रमांक 292/1 वर फेरफार क्रमांक 1328 ने घेतलेला बोजा काका सो. मल्हारी वि. का. सह. सोसा. कासमपुराचा र रु 100000/- दि. 01/08/2010 चा व सर्व्हे क्रमांक 292/2 वर फेरफार क्रमांक 1328 ने घेतलेला बोजा काका सो. मल्हारी वि. का. सह. सोसा. कासमपुराचा र रु 5,00,00/- दि. 27/4/09 जालेंद्र हि. कासमपुरा वि. का. स. सो. इ. र. रु. 40,000/- दि. 31/5/89 मच्छिंद्र नारायण यांचे हिस्सा पुरता दा. ता. 18/6/89 जालेंद्र नारायण यांचे क्षेत्रा पुरता सर्व्हे क्रमांक 292/2 वर फेरफार क्रमांक 2 ने घेतलेला बोजा काकासो म . ह.वि .का.स.सो .कासमपुरा इ र रु /- 50,000 मच्छींद्र नारायण याचे क्षेत्रापुरता पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.