Ferfar #3334 · कासमपुरा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244/1
- Talathi
- प्रदिप नारायण काळे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026
लिहून देणार : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा
लिहून घेणार : मथुराबाई रामसिंग परदेशी रा. कासमपुरा
यांनी सर्व्हे क्रमांक : 244/1 तपशिल : काकासो मल्हारसिंग हरसिंग वि.का.सेवा सह सोसा लि.कासमपुरा याचा इ क बोजा रू 100000/-दि.10/08/2020 रोजी मथुराबाई रामसिंग परदेशी याच्या कर्जासाठी दाखल. - 2432
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत काकासो मल्हारसिंग हरसिंग वि. का . सेवा सह सोसा लि. ता. पाचोरा यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.