Ferfar #8490 · कृष्णापुरी
पाचोरा, जळगाव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : कैलास लक्ष्मणराव पाटील रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7265-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3692000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 42, 47 क्षेत्र 3.0400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कैलास लक्ष्मणराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3692000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
विकास कैलास पाटील (खाता क्रमांक :- 217) ,