सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8496 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
33/2/40/1/ब/8
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी.फर्स्ट बँक लिमिटेड शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव गहाणखत लिहुन देणार : विजय गोवर्धनदास बगाई रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7346-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/2/40/1/ब/8 क्षेत्र 2.4375 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विजय गोवर्धनदास बगाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.