Ferfar #8505 · कृष्णापुरी
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 99/1/1
- Talathi
- माधुरी देविदास जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026
लिहुन देणार:- प्रियंका अमीत संघवी ,श्रीचंद पारसमल जैन ,संजय सुरजमल जैन ,सुरेखा रिखबचंद जैन (खाता क्रमांक :- 11352)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 99/1/1 बिगरशेती क्षेत्र 2.6977 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.6977 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- सुरेश वसंत चौधरी (खाता क्रमांक :- 11695)यांना दुय्यम निबंधक पाचोरा यांचे कडील खरेदी दस्त क्र 2410 दिनांक 25/03/2026 प्रमाणे रक्कम रूपये 2,30,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
तसेच जि.निबंधक यांचे मंजुरी आदेश क्र.2197 अनुसार दस्त क्र.2410 दि.25/03/2026 च्या सूची क्र.2 मध्ये जुने क्षेत्रफळ 0.26977आर.चौ.मीटर ऐवजी नवीन 2.6977 आर.चौ.मीटर सदर क्षेत्र दुरुस्ती करण्याकामी 7/12 सदरी नोंद केली असे .