सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8522 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
9/1/ब/2/24
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 27-10-2026चूक दुरुस्ती पत्र लिहुन देणार:- शंकर हरदासमल केसवाणी रा. कृष्णापुरी(खाता क्रमांक10478) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9/1/ब/2/24, बिगरशेती क्षेत्र 3.6434 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.3646 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कन्हैयालाल माधवदास रत्नांनी तळमजला फ्लट नं १ अ , (खाता क्रमांक :-11703)गट/सर्व्हे क्रमांक 9/1/ब/2/24 बिगरशेती क्षेत्र 0.3646 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाचोरा जिल्हा जळगाव यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5813 दिनांक 26/11/2015 प्रमाणे रक्कम रुपये 490000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर फेरफार ५०७० ने दाखल झाली आहे. परंतु सादर दस्त जिल्हा निबंधक वर्ग १ मुन्द्रांक जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील दुरुस्त आदेश आलेवरून नोंद केली असे.