सातबारा Watch

← कृष्णापुरी

Ferfar #8528 · कृष्णापुरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
102/1/पैकी/19
Talathi
माधुरी देविदास जाधव
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै. आप्पासो. सखाराम सिताराम नावरकर नागरी सह. पतसंस्था मर्या. पाचोरा ता. पाचोरा जि. जळगांव गहाणखत लिहुन देणार : संदिप बबन महालपुरे रा. कृष्णापुरी यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7916-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102/1/पैकी/19 क्षेत्र 1.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप बबन महालपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.