सातबारा Watch

← जारगाव

Ferfar #10592 · जारगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
138/6/ब/1/19/20
Talathi
पल्लवी शरद देशमुख
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 खरेदीने :- खरेदी करून देणार :1)ऋषिकेश घनश्याम चौधरी 2)योगेश्वर बिल्डर्स & डेव्हलपर्सचे भागीदार 3)किशोर पितांबर पाटील 4)अण्णा धोंडीराम नागणे खरेदी करून घेणार :- ललिता दिलीप चोरडीया यांनी मौजे जारगाव येथील बिनशेती गट नंबर 138/6/ब/1/19/20 चे एकूण क्षेत्र 428.88 चौ मी असून यात असलेल्या सुदामा टावर्स अपार्टमेंटमधील ग्राउंड फ्लोरचा प्लॉट नं 2 चे क्षेत्र 52.90 चौ मी चा आर सी सी मध्ये बांधीव 2 बी. एच. के प्लॉट रक्कम रुपये 1037000/- खरेदी करून दिला असे.दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील सूची क्रमांक 2 व दस्त क्रमांक 5144/2026 आल्यावरून सदर नोंद केली असे.