सातबारा Watch

← लोहटार

Ferfar #7374 · लोहटार

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
575/2
Talathi
अतुल बापुराव पाटील
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र राज्य खादी ग्रहोद्योग लिहून घेणार : भिका राजाराम सोनवणे गट नंबर 575/2 वरील महाराष्ट्र राज्य खादी ग्रहोद्योग यांचेकडून दिनांक 07/01/1997 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3011/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र./जळगाव/बोजाउतारा/नार्मल/२०२६-२७/277 दिनांक :- 08/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.