Ferfar #1363 · घुसर्डी बु
पाचोरा, जळगाव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026
लिहुन देणार : आय.सी.आय.सी.आय बँक शाखा चाळीसगाव
लिहुन घेणार : सरला प्रताप पाटील व प्रताप पोपट पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक 71/ब/2/1 आणि गट नंबर 71/अ वर फेरफार क्रमांक 1265 ने घेतलेला बोजा दिनांक 20/10/2016 रोजी आय.सी.आय.सी.आय.बँक शाखा चाळीसगाव जिल्हा जळगाव चा प्रताप पोपट पाटील यांच्या नावे र.रु. 1156500/- कर्ज परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.