सातबारा Watch

← टाकळी बु

Ferfar #1382 · टाकळी बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
11/2
Talathi
राजेंद्र पितांबर शिरसाठ
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01-11-2026 लिहून घेणार : एच डी एफ़ सी बॅंक लि भडगाव , भडगाव लिहून देणार : छोटयाबाई शरद पाटील , प्रमोद शरद साळुंके,उमेश शरद पाटील रा. टाकळी बु यांनी वरील बॅकेकडून रक्कम रुपये 300000/- दिनांक 30/10/2026 रोजी कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ़ सी बॅंक लि भडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.