सातबारा Watch

← आखतवाडे

Ferfar #2702 · आखतवाडे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
165
Talathi
उमेश विनायक सोनवणे
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) लिहुन देणार:- अशोक सरदारसिंग पाटील यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 165 खाता क्रमांक :- 3640 या लिहून देणार व संमती देणार यांच्या सामाईक मालकीचे क्षेत्र 2.58 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.06 हे.आर एकूण क्षेत्र 2.64 हे.आर पैकी लिहून देणार यांचे अविभाज्य मालकी हिश्याचे क्षेत्र 1.29 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर पैकी दक्षिणोत्तर बांध टाकून पुर्वेकडील लिहून घेणार यांचे क्षेत्राला लागून वहीती क्षेत्र 0.30 हे.आर ची जिरायत शेतजमीन हे त्यांनी लिहुन घेणार:- रविंद्र वेडू परदेशी (खाता क्रमांक :- 362) संमती देणारे खातेदार : संमती देणार - भरतसिंग सरदारसिंग पाटील (खाता क्रमांक :-3640), यांना दुय्यम निबंध‍क पाचोरा यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 6518 दिनांक 25/08/2026 व चूक दुरुस्ती पत्र दस्त क्र.7187/2026 दि. 24/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 226000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.