Ferfar #1924 · खाजोळा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/5
- Talathi
- विठ्ठल कोंडजी बर्वे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : खाजोळा प्राथ.कृषी सेवा सोसा ली.ता.पाचोरा
लिहून घेणार : अंकुश रामचंद्र पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 13/5 तपशिल : खाजोळे वि.का.स.सो.लि.इ.र.रु.50000/- दि.16/7/94 - 713
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत खाजोळा प्राथ कृषी सेवा सोसायटी ली. यांचेकडील दि.19/10/2026 रोजी दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.