सातबारा Watch

← सार्वे खु प्र भडगाव

Ferfar #1733 · सार्वे खु प्र भडगाव

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : सार्वे खु.वि.का.स.सो./ सर्वादय सह.दुध उ.सो.लि लिहून घेणार : ज्ञानेश्वर आधार पाटील यांनी सर्वादय सह.दुध उ.सो.लि.इ.र.रु. 5000/- दि 15/1/98 दा ता 18/1/88 - 1 सार्वे खु.।। गृप वि. का. स. सो. इ. र. रु. ५००/- दि. ०६/०७/९९ - 1 सार्वे खु.।। वि. का. स. सो. इ. र. रु. 90000/- दि 29/7/99 दा ता 1/8/99 - 1 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सार्वे खु.वि.का.स.सो यांचेकडील पत्र दिनांक 21/09/2026 व सर्वादय सह.दुध उ.सो.लि.यांचेकडील पत्र दिनांक 22/09/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.