सातबारा Watch

← नेरी

Ferfar #1817 · नेरी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
विठ्ठल कोंडजी बर्वे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार दिनेश जगन्नाथ सोनगिरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दिनेश जगन्नाथ वाणी ऐवजी दिनेश जगन्नाथ सोनगिरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र वहिवाट /राजपत्र/कावी/.112 दि. 02/02/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- M-26337799 अन्वये दिनेश जगन्नाथ वाणी ऐवजी दिनेश जगन्नाथ सोनगिरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .