सातबारा Watch

← दिघी

Ferfar #3813 · दिघी

पाचोरा, जळगाव · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
298/2
Talathi
संदिप रंगनाथ पौळ
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018 आदेश दिनांक : 21/02/2018 इतर आदेश क्रमांक : शासन राजपत्र क्र. पुनर्वसन/कार्या-9 (1)/प्रा.11/उनआर/51/सन 2006 दि.01/09/2006 व घोषणापत्र क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018 आदेश दिनांक : 01/09/2006 शासन राजपत्र क्र. पुनर्वसन/कार्या-9 (1)/प्रा.11/उनआर/51/सन 2006 दि.01/09/2006 व घोषणापत्र क्र.पुनर्व/1/ईटपाल/6/27/298/2018 दि.21/02/2018 तसेच म.तहसीलदार पाचोरा यांचेकडील आदेश क्र./जमीन-२/755/2021 दि.29/09/2021 नुसार मौजे दिघी येथील बाजूसदाखल गटावरील “पुनर्वसन कायदा अंतर्गत जमीन हस्तांतरण,पोट विभागणी,विभाजन,रूपांतरण व सुधारणा यावर निर्बंध घालण्यात येत आहे” असा शेरा कमी करण्यात आला असे. सबब वरील आदेशानुसार नोंद केली असे.