सातबारा Watch

← बाळद बु

Ferfar #4111 · बाळद बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
207/2
Talathi
अतुल बापुराव पाटील
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15-10-2026 खातेदार:सोनिराम विठ्ठल पाटील यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बाळद बु.वि का सह सोसा लि ता.पाचोरा जि जळगाव यांचेकडून दिनांक 12-10-1999 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 29000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा. क्रमांक १०/२०२६ दिनांक 15-10-2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.