सातबारा Watch

← बाळद बु

Ferfar #4113 · बाळद बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
अतुल बापुराव पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 बाजूस दाखल गटात इतर हक्कात नमूद नोंद विहीर 1 यात पंढरीनाथ नवल महाजन यांचा मालकी हकाने विहीरेचे पाणी आठ आणे पाणी चा हक्क 0.8.0 ( 1348 ) अन्वये पंढरीनाथ नवल महाजन हे मयत झाल्याने यांचा विहिरीत आठ आणे पाण्याचा हक्क ही नोंद कंस करून त्यांच्या वारसाने केलेल्या अर्जानुसार इतर अधिकारात विहिरीत आठ आणे पाण्याच्या हक्कासह पंढरीनाथ नवल महाजन यांचे वारस दाखल केले असे. सर्व ही हितसंबंधितांना नोटीस बजावली