Ferfar #2584 · नाचणखेडा
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 92/2
- Talathi
- अतुल बापुराव पाटील
- First seen
- 28h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
लिहून देणार : विशेष वसुली अधीकारी श्री.शि.वि.का.से.सो.नाचणखेडा
लिहून घेणार : बापु मानसिंग पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : विशेष वसुली अधीकारी श्री.शि.वि.का.से.सो.नाचणखेडा इ.र.रु. 3200/- पोटी जमीन जप्त - 869
सर्व्हे क्रमांक : 92/2 तपशिल : विशेष वसुली अधीकारी याचा जप्ती चा बोजा रु 6615/- - 871
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधीकारी यांचेकडील पत्र जा क्र विव/६५/८१३ दि 14/10/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.