सातबारा Watch

← गाळण बु

Ferfar #2877 · गाळण बु

पाचोरा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
227/1/2
Talathi
योगेश दगा पाटील
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शिरीष बुधा पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव भगवान बुधा पाटील ऐवजी शिरीष बुधा पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.112 दि. 30/01/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/08/1983 मधील नोंदणी क्र.पी-८३ अन्वये भगवान बुधा पाटील ऐवजी शिरीष बुधा पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .