सातबारा Watch

← भोजे

Ferfar #2198 · भोजे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
142/2, 76/1/19
Talathi
विष्णु नारायण ढेपले
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोविंदा श्रीपत उभाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव गोविंदा श्रीपत माळी ऐवजी गोविंदा श्रीपत उभाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार पाचोरा यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.वहिवाट /राजपत्र /कावी/112/2026 दि. 02/02/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/03/2025 मधील नोंदणी क्र.पी- m-24429156 अन्वये गोविंदा श्रीपत माळी ऐवजी गोविंदा श्रीपत उभाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .