Ferfar #1763 · सावखेडा खु
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50
- Talathi
- SHIVAJI RAMRAO DONGRE
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : कुळका/1/ई /-टपाल /2019/36/56/1054
आदेश दिनांक : 10/12/2019
लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी ता.पाचोरा
लिहून देणार : शांतीलाल शंकर न्हावी रा.सावखेडा बु.यांनी रक्कम रुपये 163000/- पिक कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 50 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वरखेडी ता.पाचोरा यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 163000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.