सातबारा Watch

← वडगाव जोगे

Ferfar #1757 · वडगाव जोगे

पाचोरा, जळगाव · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
86/1
Talathi
सागर नामदेव मोरे
First seen
26h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , पाचोरा लिहून देणार : बद्रिनाथ चरणसिंग राठोड रा. वडगाव आंबे बु यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 161 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 76000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 86/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 76000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.