Ferfar #1051 · अटलगव्हाण
पाचोरा, जळगाव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/1/अ/2
- Talathi
- दिलशाद अब्दुलरहीम मोमीन
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड शाखा पाचोरा ता.पाचोरा जि.जळगांव
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर पुडंलीक पवार रा. अटलगव्हाण यांनी दुय्यम निबंधक पाचोरा यांचेकडील दस्त क्रमांक 7675-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 12/1/अ/2 क्षेत्र 1.7900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर पुडंलीक पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.